...

3 views

मुखवटे
मुखवटे

कोण म्हणतं संसर्ग मास्कमुळे टळतो
इथे आतल्या गाठींचीही मुखवटे वापरतात,
वदनी शर्करा मनी विष साठवतात
आपली ऐपत त्यांना जागीच उमगते
कोण म्हणतं त्यांना साक्षरता समजते...

....एकपात्री नाटक सतत रंगते
आम्हीही उदास उल्लू बनत फिरतो
नाटकातील अंकाला उस्फुर्त दाद देतो
प्रयोगातील ...