...

4 views

निघालोय संघर्षाच्या वाटेवर..
*निघालोय संघर्षाच्या वाटेवर*

आयुष्याच् शिखर चढन्याची हीच वेळ आहे, योग्य पाऊल पुढे टाकन्याची काहीतरी करून दाखवण्याची

वाटेवर काटे वेचित
खांद्यावर सुखदुःखाचे ओझे घेऊन सावरीत चाललो

वाट जरी चुकली तरी ओडखीच्या खुणा शोधत स्पर्धेच्या अफाट गर्दीत सय्यम जिद्दीने संघर्षाच्या वाटेवर चाललो

जीवनाच्या अवघड चढ उतारावर न डगमगता ओळखीच्या खुणा शोधत पुढे पुढे चाललोय....👍

✍🏻जुईली सहारे
गडचिरोली
© All Rights Reserved