गुरुपौर्णिमा.....
जन्म घेण्यापूर्वी 9 महीने उदरात ठेवून गर्भ संस्कार करते ती माय माझी गुरु
जन्मास आल्यावर या दुनियेत जगायला, खंबीरपणे ऊभ राहायला शिकवनारा बाप माझा गुरू
माया आणि जिव्हाळ्याचा स्पर्श देत लाडीवाळपने आयुष्य घडवणारे आजी आजोबा माझे गुरू ...