...

2 views

आयुष्य असच जगायचं...
उसळलेल्या आसवांना डोळ्यांतच दाटवायचं...
चिघळलेल्या जखमांना मायेनी निजवायचं..
आरे...! ला.. कारे...! नी भिडायचं...
वाटेत येणाऱ्या किड्यांना पायानी ठेचायचं..

सांडलेल्या आठवणींना आठवणीने वेचायचं.
नकळत निजलेल्या निस्वार्थ नयनांना उघडायचं...
मनात मुरलेल्या मानुसकीला मानाने...