...

2 views

तुज्या शिवाय जगणं कठीण
.......श्री स्वामी नाथाय नमो नमः.......

आज जे काही आहोत आपण
स्वामी च्या कृपे मुळेच
एकत्र आहोत.......🌺


आणि या पुढे ही आपण एकत्र
राहू ही शासवस्वती आहे
कारण आपलं प्रेम हे निरागस आहे....🌺

जेवढं तुजा जीव तुटतो ना माझ्या साठी
तेवढा माझा ही जीव कासावीस होतो
तुज्या साठी.....🌺


हे सगळं आपल्या कडून स्वामी करून घेत आहेत
याची मला पदोपदी प्रचिती येते वेळोवेळी
मला भास होतात की पुढे काय होईल
आणि मी वेळीच सावध होतो.....🌺

आपल्या या प्रेमाच्या विश्वासा मुले आपलं
प्रेम टिकून आहे आणि आपलं...