नवरा
लग्न म्हणजे दोन जीवांचा एकत्र येऊन सुखाने नादने आणि आनंदाचा सुखाचा सवसार करणे याला लग्न म्हणतात..
प्रत्येक मुळीच स्वप्न आसतो की मला राज कुमार सारखा नवरा पाहिजे
मला समजून घेणारा नवरा पाहिजे
माझे प्रत्येक हट्ट पुरवणारl नवरा पाहिजे
माझा सुख दुःखात माझा मधे सह भागी होऊन माझी साथ दिली पाहिजे
नवऱ्याने चार माणसात मान सन्मान दिलं पाहिजे
माझा प्रत्येक निर्णयात माझा पाठी उभा राहीलl पाहिजे
प्रत्येक मुलीचा स्वप्न आसतो की आयुष्याचा जोडीदार मनासारखा आसला पाहिजे
माझ्या नवऱ्याने मला जवळ घेतल पहिजे माझा वर प्रेम केलं महिजे
*नवरा म्हणजे काय हे ज्या मुली ला समजलं त्यांमुलोचे सवसार सुखाचे झाले*
© KULDEEP