...

6 views

जीवनचक्र
होतो मी पाहिले गर्दीच्या घेऱ्यात
वेळ ही नव्हता स्वतःला जाणून घेण्यात
वाट पाहत होतो मी Saturday night ची आवर्जून
एकच होता तो दिवस sunday
वाटतं होत द्यावा वेळ स्वतःला
पण काय करणार साला
आपला दिवस असून आपला नसायचा
चालु होते हे असे विचित्र...