आरंभ
सुरुवात कर, शेवट होईलच....
आरंभ कर, अंत होईलच
आता अंताची भीती कशाला
शेवटी तर मरायचच आहे
आता हृदयाची धडपड कशाला
शेवटी तर त्यालाही थांबायचंच आहे....
अरे हरला म्हणुन रडतोस कशाला
जीवनाची सुरवात तर रडन्यानेच केली
एकदा पडला म्हणून थांबतोस कशाला
धावन्याची सुरवात तर तूच केली.....
धावू नको पण चालत राहा
हरू नको पण चालत राहा......
लोक बघतील , तू चालत राहा
लोक ओरडतील, तू चालत राहा
अरे लोक मारतील, पण तू चालत राहा
लोक थकतील, तू मात्र चालतच राहा.....
आयुष्य आहे मित्रा, हिमतीन जग
प्रयन्त छोटेसे, पण मरे पर्यंत कर
तुजी सुरवातच तुजा आरंभ आहे
तुजी मेहनतच तुजा प्रारंभ आहे.....
तुज्या डोक्यात वाघाचा...
आरंभ कर, अंत होईलच
आता अंताची भीती कशाला
शेवटी तर मरायचच आहे
आता हृदयाची धडपड कशाला
शेवटी तर त्यालाही थांबायचंच आहे....
अरे हरला म्हणुन रडतोस कशाला
जीवनाची सुरवात तर रडन्यानेच केली
एकदा पडला म्हणून थांबतोस कशाला
धावन्याची सुरवात तर तूच केली.....
धावू नको पण चालत राहा
हरू नको पण चालत राहा......
लोक बघतील , तू चालत राहा
लोक ओरडतील, तू चालत राहा
अरे लोक मारतील, पण तू चालत राहा
लोक थकतील, तू मात्र चालतच राहा.....
आयुष्य आहे मित्रा, हिमतीन जग
प्रयन्त छोटेसे, पण मरे पर्यंत कर
तुजी सुरवातच तुजा आरंभ आहे
तुजी मेहनतच तुजा प्रारंभ आहे.....
तुज्या डोक्यात वाघाचा...