आपल्या दोघांचा एकांत....
अनोळखी वेळी...
तुझ्या नावाची हाक कानी पडताच..मन खुशीने उत्स्फर्ते...
हाकेच्या दिशेने नजर बेभान धावते....
दाही दिशा क्षणार्धात पार करून.. शेवटी मन स्थिरावते...
तु न दिसल्याचे दुःख बाजूला सारून ..चेहऱ्यावर एक छोटंसं हसू उमटते...
सैरभैर झालेले मन एकांताने ओरडते...
अन क्षणात तुझी कलाकृती डोळ्यासमोर दाटते...
अंगभर शहारतो तुझ्या रुपाचा गोडवा...
उघड्या डोळ्यांनी रमतो, तुझ्या स्वप्नात हा जिव...
अन विसरून जातो मी आजुबाजुचा जग सारा...
तेवढ्यात कुठलातरी कल्लोळ, टोचून जागवतो...
अन मिटून जातो डोळ्यासमोर...
आपल्या दोघांचा सहवास...
आपल्या दोघांचा एकांत...
-अजित पवार (Aj)
© All Rights Reserved