...

6 views

काळ ठरवेल!
काळ ठरवेल किम्मत या खुळ्या भाव भावनांची,
काळ ठरवेल भविष्य या गुंतागुंतीच्या नात्याचं,
काळ ठरवेल काय योग्य आणि अयोग्य,
काळ ठरवेल काय पाप आणि पुण्य
मित्रा काळ सर्व काही...