...

14 views

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!मधू मँडम ,मधू दिदी..😘🎂💐
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक
मनापासून खुप खुप गोड शुभेच्छा... 🎂💐

तुझ्या सारखी खास गोड मैत्रिण मिळायला खरंच भाग्य असावं लागते. 😊
तुझा हसरा, मनमोकळा ,आणि समजूतदार
अल्लड ,निरागस लहान मुलाप्रमाणे निर्मळ निरागस स्वभाव मला खुपच आवडतो...! नेहमी अशीच हसत रहा आनंदात रहा...! तुझ्या सोबत अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्ती ला मनमोकळ्या गप्पा मारायला आवडतील असाच तुझा गोड स्वभाव आणि अगदी अशीच गोड आहेस तू.
नेहमी अशीच हसत रहा स्वतःला कधी बदलू नकोस हं...! तू जर बदललीस तर मग, आमची सर्वांची (लाडकी मधू )माझी लाडकी मधू दिदी रहाणार नाहीस ना.

मला तुझ्या शी बोलायला खुप छान मनमोकळा आणि बिंधास्त वाटते.
नेहमी हसत मनमोकळेपाने ...