...

6 views

आठवण तुझी येता ❣️💕😟
आज मला एकटंच बसायला आवडलं....
मन शांत ठेवून आठवणी साठवून जगायला आवडलं...
कधी चेहऱ्यावर हसू तर अश्रू असतात सोबतीला.. आठवण येत कधी...