...

10 views

मैत्री
मैत्रीन ही कशी असते . ती तर लोखंडाच्या साखळी प्रमाणे असते . तोडल्याने न तुटणारी , आणि मनातील बोलल्याशिवाय न जुळणारी . मैत्री ही मैत्रीनच असते . जिव लावणारी ती तर खरी दोस्ती असते ....