स्त्री चे खरे रूप....
स्त्री चे खरे रूप....
ह्या जगी जन्मली ग नारी
तिझे रूपेच किती भारी
कधी नात्याने असते रूप आईचे
तर कधी कुणाच्या रूप ताईचे
समाजात तिला किंमत का नाही
काय चूक घडली अशी तिझी काही
सखी ती आज घरची खूप हुशार
पत्नीच्या रूपाने संसार ठेवी नीट फार
आई, बहीण, सखी, पत्नी ही रूपे सारी
प्रत्येकाच्या जीवनी असे ह्यांचे स्थान भारी
ह्या जगात स्त्री विना जगण्यास अर्थ नाही काहीरे
तिझ्या विना खर तर पुरुष ह्या जातीचा उगम नाहीरे
स्त्री नारीचे खरे स्थान आहे ते ह्या भूवरी
आयुष्यात तिला जगावे लागते वेगळ्या दोन घरी
जन्म घेते ज्या ठायी ते तिझे माहेर असे
लग्न होऊनी मात्र सासरी तिझे स्थान वसे
किमया ग आई आणि ताई तुमची आहे अफाट खूप
आनंदी ठेवता कायम सखी असू किंवा पत्नी हे घेऊनी रूप
आयुष्यात खरच स्वतः धन्य व्हावे तेव्हा
आपल्या आयुष्यात जन्माला येते लेक जेव्हा
नाहीरे ह्या आपल्या आयुष्यात खरच स्त्री शिवाय काहीच रे
ह्या भूवरीची सृष्टी दाखवायला जन्म देणारी ही ती आईचरे
आपण केलेल्या चुका साऱ्या जी स्वतःवर घेते ती ताईचरे
आदीमाया शक्ती खरी तर स्त्रीच्या रूपात जन्म घेते तीच रे.......
कवी :- स्वहित दिपक कळंबटे
(स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य )
----------------------------------------------
जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपणांस मानाचा मुजरा........ 🥰🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️💐💐💐💐

© @Swahit kalambate 1044.