बाप असाही असतो....
नेहमि शिस्त् लावत आपल्या मुलांना संस्कार
देणारे वडील
मुलांच्या गरजा भागवन्यासाठि
धडपडनारे वडील
मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती सोबत लढताना मायेने मुलांना जवळ घेऊन प्रेमाने बोलायला वेळ न् देता येणारे वडील
आज अचानक खुलून बोलले
" तु माझ्या काळजाचा तुकडा आहे "
आणि मन...