...

14 views

मैत्री
...मैत्री...
​​न कळत होणारी
​रक्ताच्या नात्याहून सरस
​शब्दातील स्वरासारखी
​पाठीवरच्या थापेसारखी
​स्वच्छंद पाखरासारखी
​मातीच्या मृद्गंधा सारखी
​जळणाऱ्या पणतीसारखी
​दुःखात खंबीर साथ देणारी...

​ शोभा मानवटकर...