...

122 views

खरा जोडीदार
आज तिचा फोन आला....!!
ती : hello...?
मी : हो बोल...!
ती : कसा आहेस...? जेवण वेळेवर
करतोस ना...? कि अगोदर सारखच ….!
मी : हो जेवतो तू कशी आहेस...?
ती : ( रडत रडत ) खूप आठवण येते तुझी,
तुला फार भेटवस वाटत....
फक्त आणि फक्त तुझ्या सोबत रहावस वाटत….
तुला मिठीत घेऊन...