...

84 views

जीवनकथा 4वर्ष...
मग ते अकरावीत जातात ते परत
बोलतात,ही म्हणते मला फसवणार नाहीस ना परत ,तो म्हणतो नाही ,पण त्याची सवय नाही जातं तो शाळेतून कॉलेज ल जावू लागला तिथंही त्याला एक मुलगी आवडायची मग ती त्याची 4 थी gf असते तिचं नाव निकिता असत ..ते दिवाळीपासून बोलत असतात..
मग हा तिला खूप त्रास द्यायचा खूप रडवयचा खूपदा ब्रेकअप द्यायचा पण ही त्याला खूप सामज वायची हिने कधीच साथ सोडली नाही...
भांडण करता करता अकरावी संपते...
yogita chavhan...
© lovestory poetry