...

48 views

"एक जन्म तुझ्यासाठी"...भाग-2
"दिल की जो मानू तो जग रुठ जाये...!"
आणि अगदी तसेच अशा वेळी घरचे ही परके होतात "जगा" समान होतात.
कधी कधी तर दोन्ही घरातून विरोध असला, की मग ते दोन्ही घरं स्वतःच्याच मुलांच्या विरोधात एक होतात कारण "बहुमत" एका वेळी "एकमत" झालेले असते...
आणि हेच जर कोणा एकाच्या घरातून प्रेमाला आणि लग्नाला संमती दर्शवली असती, तर हेच घरचे कट्टर विरोधक झाले असते. पण आता "एकमत आणि बहुमत" दोन्ही...