माझी मैत्रीण😘🤗🍰🌹💓
माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, पण आशु आणि तू खूप खास आहे,
आपण भेटलो नाही कधीच, पण त्याची गरजही नाही आहे,
कारण न भेटताच आपण एकमेकांनच्या खूप जवळ आहोत,
अश्या खास मैत्रिणीला खास गाणं ((एक दा तरी पार्टी दे)) dj वर वाजवून खास शुभेच्छा💐🎂😊,
तू तुझ्या आयुष्यात लिखाणात खूप यशस्वी हो, तुला उत्तम आरोग्य लाभो, आणि मान हलत पर्यंत तुला दिर्घआयुष्य लाभो😊👍,
आपली मैत्री शेवट पर्यंत अशीच खास राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏,
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या 200 च्या स्पीडने शुभेच्छा,म्हणजे माझ्या शुभेच्छा लवकर पोहचेल तुझ्या पर्यंत😀😀🍰💐🎂