...

4 views

Story- Hii...मी झाड...
Hiii... मी झाड🌲
तशी माझी बरिच नावे आहेत पण मला माझ झाड हेच नाव जास्त आवडतं. माझी आई म्हणजे धरती माई. मी लहानाचा मोठा तीच्याच कुशीत झालो. तसे आम्ही पाचभावंडे सुर्य, चंद्र, पाऊस, वारा अन् मी..
सुर्य दादा आमचा सगळ्यात मोठा भाऊ आणि चंद्र दादा त्या नंतरचा. माझ्या माईने आश्रा दिलेल्या जिवांना योग्य तो रस्ता दाखवायचं काम सुर्य दादा अन् चंद्र दादा करतात. ते कामा मध्ये येवढे मग्न असतात की आमची भेट ही दुरुनच होते.
काही काळा पुर्वी आमच्या आईने मनुष्य नावाच्या प्राण्याला तीच्या कुशीत आश्रय दिला आणि त्यांची जबाबदारी माझ्यावर दिली. आई ने मला सांगीतल की आज पासून तुच...