आई
आई.या शब्दात किती गोडवा आहे आई हे नाव मधा पेक्षा गोड आहे आई चे आवाज आईकल्यवर जे समाधान भेटतो ते समाधान कुठल्या पैशात विकत घेता येत नाय आई नावातच किती गोडवा आहे
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
आई सारखे दैवत या गावात नाही जर मानसाला विचारलं की तुला गाडी .बगळा . पैसे..आई .यातना काय पाहिजे तर १०० % लोक हेच म्हणतील का...
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
आई सारखे दैवत या गावात नाही जर मानसाला विचारलं की तुला गाडी .बगळा . पैसे..आई .यातना काय पाहिजे तर १०० % लोक हेच म्हणतील का...