...

9 views

माझी मैत्रीण पूनम🤗😘
माझी मैत्रीण स्वभावाने अतिशय सुरेख 😘🤗आणि थोडी खडूस😜,
पण, पण मनाने निर्मळ, प्रेमळ कधी न रागावणारी, नेहमी समजून घेणारी, हे असे कर, ते तसे कर, असे केले नाही तर बघ असे होईल हा... असे बजावणारी, अशी ही माझी मैत्रीण....
मैत्रीण कशी का असे ना...
पण आयुष्यात एक तरी अशी मैत्रीण पाहिजे की जी आपल्याला योग्य वाट दाखवेल आपल्या सुख दुःखात कायम आपल्या सोबत असेल...
अशी आहे ही माझी माकडीन मैत्रीण😜,
तिचा आज वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या मनापासून आभाळभर खूप खूप शुभेच्छा💐🎂
happy birthday dear🎂💐😊🤗😘🌹💓🍫🍫