...

12 views

#uvjadhv life story
#uvjadhav

आज खुप अानंद मिळाला एका काकांना भेटून मि नेहमी रोड highway क्रॉस केल्यावर mobile काढून माझे महत्वाचे नोट्स वाचतो.तर् मि रस्त्यावर रोडावर mobile वापरतो अस् आमच्या मार्गावरील काकांना वाटल. आज त्यांनी मला म्हटल की थोडा खाली बघत जा त्या mobile घुसूनच राहता यान येखादया गाडीला होइन अपघात अस् मटल्यावर मला त्यांच्यावर राग नाही आला मि त्यांना हसत मनलो तुमाच बोलण बरोबर आहे काका ते अचानक पणे माझ्याकडे पाहत राहिले व म्हणाले तुला त मि वाईट म्हटल आणि तु मला चांगल मंनतोस मि त्यांना हसत मनलो कोणीतरी मला आज एक् नवी शिकवण दिली अाहे. तुमाचा मि खुप खुप आभारी अाहे. की highway रोडावर मोबाइल वापरू नये. पण काका मि highway रोडावर फोन वापरत नाही आपल्या कॉलनी मधे आल्यावर आपल्या रोडावर मोबाइल फोन हातात घेतो की.

त्यांना त्यांच्या मला बोलल्या बदल पच्याताप आला हे पाहुण मि त्यांना मिठी मारली व मनलो की काका तुमाचा मला बोलण मला खुप आवडल कोणतरी मला माझ्या कार्याची जाणीव मला करून दिली अाहे. काका म्हणाले जे तु करत नाही त्याबदल मि तुला वाईट बोललो. मला माहीत नव्हत की तु रोडावर mobile न वापरता आपल्या कॉलनी च्या रस्त्यावर mobile वापरत मला माफ कर्. मि म्हणालो की नाही काका तुमाचा मला बोलण बरोबर अाहे . तुम्ही न तुमाचा करतव्य पार पाडलय. काका म्हणाले आज कालचे मूल जसे mobile वापरतात की mobile त्यांची बायको अाहे,मुली नीसत्या mobile वर् बोलत तोंड लपवत रोडावर चालतात. यां अस्या विचित्र पद्धतीने खुप अपघात झाले अाहे जे मि डोळ्यांनी पाहले अाहे. खुप दुःख होते अस् पाहुण. आमचे घरचे मूल मुली असच मोबाइल च्या मांगें लागले हाय.

काही वस्तु मागितली की घ्या न हाताने अस् मनतात असं वाटत की यांच्यासाठी mobile च सर्व काही अाहे की आपल नात आपल असतीत्व विसरत चालले आहे सगळे. कोणी कोणाशी संवाद साधण्याचा , बोलण्याचा तक भान नाही अाहे की कोणाला काय कराव यांच. आता थोड्या दिवसा आधी 8 वित शिकणाऱ्या मुलाला हटा मुळे mobile घेऊन दिला. अभ्यास करतो मने मोबाइल वर् कायचा अभ्यास दिवसभर tik tok video, मित्रांशी बोलण, चॅटिंग करण सुरू केलय अभ्यासाचा अतापता नाही. काय कराव काय नाही समजत. आई बापाणी लाडवलय मुलांना शाळा झाली की घरी आल की सुरू phone टाचक् तुचक् बाप अन् आई काही मणत नाही अभ्यास कर् बापू म्हणून मि काही म्हटल त मला मनतात की लहान अाहे खेळू द्या 8 वित ला मुलगा का लहान अाहे का. अशी पिढी अाहे आजची आई बापले च मुलांची काळजी नाही हाय.

पण मला तुला सांगवस वाटल म्हणून तुला मि बोललो. की तुझा स्वभाव छान अाहे. चांगल मुलगा अाहे व असा mobile मधे घुसून राहते अस् मला वाटल. मग मि त्यांना माझ मोबाइल चेक करायला दिल् माझ्या mobile phone मधे tik tok, game's आणि फालतू फगसन नाही दिसले फक्त माझ्या अभ्यासाशी रिलेटेड माहिती होती, जे मि बनवतो व आपल्या _*education media विद्यार्थी मित्र*_ group वर् पाठवत असतो. हे पाहुण ते आनंदी झाले. व मला साबासकी दिली... ते मला बोलले याचा मला दुःख नव्हत मला खुप आनंद होत की कोणाच्या तरी मणात आपली जागा अाहे. जे आपल्या कुटुंबिय नाही अाहे. पण त्यांना माझी काळजी अाहे. हे माझ्यासाठी खुप महत्वाच होत.... आनंदाने मि त्यांना मिठी मारली. अस् वाटल की ते माझे _*गुरु*_ अाहे.....

मोठय़ांचे मनने चुकीचे नसते त्यांना जगाची जास्त जाणीव अाहे. आपल्या आजी आजोबा, वयस्कर काका यांना आपली काळजी असते त्यांना समजून घेण आपल कर्तव्य अाहे... 🙏

धन्यवाद काका.. 🙏

युवी जाधव ;- विद्यार्थी मित्र