...

0 views

मकर संक्रांत
मकर संक्रांतीचे बदलते स्वरूप

पूर्वी स्त्रियांना जास्त घराबाहेर पडण्याची परवानगी नसे. मग त्यांना एकत्र येण्यासाठी निमित्त असायचे ते हळदी कुंकवाचे.
पौष महिन्यात 14 जानेवारी या दिवशी येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी मनातले हेवेदावे भांडण विसरून एकमेकांना तिळगुळ देऊन गोडवा वाढवण्याचा सण हा.
तिळाचे गूळ घालून लाडू, चिक्की, साखरेच्या पाकातला हलवा स्त्रिया निगुतीने घरीच बनवत.
ज्या मुलीची पहिली संक्रांत असेल तिला, हलव्याचे दागिने तयार करून घालत
लहान मुलांना पण हलव्याचे दागिने हौसेने करत. हे सगळं जास्त करून...