...

13 views

🍁दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा..🙏💐🌹
🙏💐दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
12 नोव्हेंबर गुरूवार- दिवाळीचा पहीला दिवस.....(वसूबारस.).....!
स्नेहा च्या दिव्यात तेवते वात तेजाची वसूबारस म्हणजे पुजा धेनू वासराची...!

13 नोव्हेंबर शुक्रवार -दिवाळीचा दुसरा दिवस... (धनत्रयोदशी)....
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो...!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ....!
धन वर्षाव आपणाकडे अखंडित होवो..!

14 नोव्हेंबर शनिवार - दिवाळीचा तिसरा दिवस.....(लक्ष्मीपूजन)नरक चतुर्थी लक्ष्मी कुबेर पूजन
रांगोळी च्या सप्तरंगात सुखाचे
दिप उजळू दे...!
लक्ष्मी च्या पावलानी घर सुख समृद्धि ने
भरू दे....!

15 नोव्हेंबर रविवार - दिवाळीचा चौथा दिवस ... (अभ्यंग स्नान)गोवर्धन पूजन
या दिवसाचे शास्त्रा नुसार खूपच सुंदर महत्त्व आहे ....या दिवशी पहाटे लवकर उठून अंगास तिळाचे तेल लावून व उठणे लावून सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करण्याची प्रथा आहे.....!

16 नोव्हेंबर सोमवार-दिवाळीचा पाचवा दिवस ....(भाऊबीज) बलिप्रतिपदा पाडवा
पवित्र नाते बहिण भावाचे ....लखलखते राहू दे ...!
दिप जिव्हाळ्याचे तेवत राहू दे...!
प्रेम आणि विश्वासाचे नाते
आयुष्य भर राहू दे ...!
बहीण भावाच्या नात्याचे सुंदर महत्त्व सांगणारा हा दिवस....!
कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्ता पैकी एक...
इडा पिडा टळू द्या ...!
बळीराजाच राज्य येऊ दे ...!
जगाचा पोषणकरता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत ....!हे महत्व सांगणारा हा दिवस...!


writco वरील माझ्या आदरणीय आणि गोड निरागस मैत्रीणी ना व माझी लाडकी सखी🍁मन एक लेखनी ...
व आमच्या सर्वा चे परम मित्र वंश (sandy)सर यांना...
ही दिवाळी सर्वांना सूख समृद्धी चि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🙏🙏🙏
🙏दिवाळी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏
💥💐💐💐🌹🌹🌹💐💐💐💥

तूमच्या सर्वाची लाडकी (सखी)
अनामिका...💖