...

46 views

गर्व वाटतो "माणूस" असल्याचा...🙏 अभिमान वाटतो "मराठी" असल्याचा...🚩
गर्व वाटतो "माणूस" असल्याचा...
पण अभिमान वाटतो "मराठी" असल्याचा... खरचं खुप भारी वाटते की, एकतर मनुष्य जन्म मिळाला. आणि त्यात शिवरायांच्या मातीत... आई बाबांच्या पोटी... म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात मराठी प्रांतात... मराठी मातीत... मराठी धर्मात... मराठी जातीत... मराठी भाषेत... मराठी रक्तात... जन्म मिळाला. खरचं खुप भाग्यवान आहे मी... !

मला सगळेच धर्म आणि संस्कृती,
सगळ्याच जाती आणि भाषा यांचा सार्थ अभिमान आणि कौतुक कायम वाटते... कारण जरी धर्म, जात, भाषा आणि संस्कृती निरनिराळे असेल तरी, खरा धर्म एकच आहे "माणुसकी" आणि खरी जात एकच आहे "माणूस"
आणि मी मराठी म्हणून जन्माला यायच्या आधी एक "माणूस" म्हणून जन्माला आले. याचा मला अभिमान नाही तर गर्व वाटतो...
खरचं स्वतःचा खुप अभिमान वाटतो माणुसकी जपत असल्याचा...माणूस म्हणून जन्माला आले, माणुसकी धर्म निभावत आहे...

🚩"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !!! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... !!!"🚩

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🙏🚩

{POURNIMA}🖊️