एकतर्फी प्रेम
लहानपणापासून आदिती आणि स्पृहा खुप जवळच्या मैत्रिणी असतात.अगदी त्या छोट्या छोट्या गोष्टी एकमेकींना सांगत असत.
नंतर त्यांची काॅलेज लाईफ सुरू होते. स्पृहाचे मार्क्स आदिती पेक्षा जास्त असतात . त्यामुळे तिला हाय काॅलिटी चे काॅलेज भेटते.आदिती चे मार्क्स कमी असल्यामुळे ति स्पृहा च्या काॅलेज मध्ये अॅडमिशन घेऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये थोडा दुरावा येतो .पण स्पृहा अधुनमधून आदिती ला SMS करायची. आजही तिने आदिती ला SMS केला पण आदिती ने काहीच Reply नाही दिला . स्पृहा मनात च बोलली काही तरी कामात व्यस्त असेल. असे बोलून शांत पडून राहिली.
ईकडे आदिती ने स्वतामध्ये खुप चेंजेस करून घेतले होते . पुर्णपणे शांत झाली होती . खुप मन लावून अभ्यास करू लागली. तिने मनोमन ठरवले होते की काही ही करून पुढच्या वर्षी स्पृहा च्या काॅलेज मध्ये अॅडमिशन घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. असेच दिवसामागून दिवस जात होते . पण स्पृहा ला मात्र आदिती शिवाय करमेना .
दुसऱ्या दिवशी तिने आदिती ला काॅल केला . आदिती ने एका रिंग मध्ये च काॅल घेतला होता . तशी स्पृहा ओरडायला लागली. काय ग तुला आठवन येते की नाही . नवीन मैत्रिणी भेटल्यावर मला विसरलीस . ----------------. बोलना का शांत आहेस ? (आदिती) अग मला बोलायला देशील तर मी बोलेन ना .& काय पण काय ग बोलतेस तू मी तुला कधी विसरेन का ? मी विचार पण नाही करू शकत ग असा . काय पण बोलतेस तू . तुला सरप्राइज द्यायचे आहे . त्याचीच तयारी करतेय मी .(स्पृहा) माझ्यासाठी सरप्राइज काय आहे ग ? (आदिती) नाही आता नाही सांगनार ते तुला वेळ आल्यावर समजेल . (स्पृहा) बर ठीक आहे . ------- असे बोलून दोघी फोन ठेवून देतात.
असेच दिवसामागून दिवस जातात . त्यांची फायनल परीक्षा जवळ येते आदिती स्पृहा ला काॅल करते . आणि बोलते . हाय पिल्लू कशी आहेस .? झाली का परीक्षेची तयारी ? (स्पृहा) हो मी मस्त आहे & परीक्षेची तयारी ही ब-यापैकी झाली आहे .तुझी झाली का तयारी ? (आदिती) हो छान तयारी झाली आहे माझी . दोघी ही एकमेकींना विश करुन फोन ठेवून देतात.
थोड्या दिवसांनी परीक्षेचा दिवस उजाडतो . दोघी ही सगळे पेपर खुप छान प्रकारे लिहितात . दोघी ही खुप खुश असतात पेपर चांगले गेल्यामुळे .
२-३ दिवसांनी स्पृहा आदिती ला काॅल येतो . (स्पृहा) हाय आदु कसे गेले पेपर ? (आदिती) खुप छान गेले माझे पेपर .(स्पृहा) हो माझेपण . बर ऐकना मी हाॅलीडे प्लानिंग केलं आहे . मी & माझे फ्रेंडस माझ्या गावी जाणार आहे & तुला पण यायचय...