...

20 views

एक मैत्रीन
सकाळचे सात वाजले होते.आईने शुभदा ला हाक मारली ..अग "ऊठ collagelaजायाचे नाही का? आज collagechaपहीला दिवस आहे ना..हो आई उठते गआणि ऊठुन शुभदा ने पटकण तयारी केली. व आईचा आशिर्वाद घेऊन निघाली.callageचा पहीला दिवस थोडी धाकधुकच मनात होती.collageची मुल ,मुली,तिथले professir कशी आसतील हे मनात ठेऊन ,शुभदा collage च्या गेट जवळ आली.खुपच भीती वाटत होती श्रीमंत घरातली मुल बघुन शुभदा गों धळुन गेली होती.शुभदा पुढे गेली मागुन तीन चार मुलंमुलीनी शुभदाला आवज देऊन घेरले व तिची ragingकरु लागले हा तिच्या साठी सगळा विचित्र प्रकार होता कारण ती साधी भोळी होती.ती रडु लागली.एवढ्या त्याच्यातल्याच एका मुलीला तीची दया आली .व त्या मुलाना हा विचित्र प्रकार करण्या पासुन थांबवु लागली.व त्या मुलानी तिचे ऐकुन तीला सोडले .व शुभदा रडतच classमधे गेली.उशीर झाला महनुन सर परत आोरडनार ह्या भीतीणे पुनहा गोंधळली. पाठी मागुन एका मुलीची हाक शुभदाच्या कानावर पडली, ही कोण मुलगी आपल्याला हाक मारते ,त्यावेळी त्या मुला पासुन आपली सुटका करणारी हीच ती मुलगी,ती तीला थोडी वेगळीच वाटली ,"तीने शुभदा ला नावं विचारले मी शुभदा nice tomeet youआणि तुझ नाव amरीया"झालेल्या प्रकारा बददल sorry अस "रीया महणाली "अग sorry काय महणतेस" तुतर मला मदत च केलीस त्या मुला पासुन वाचवुन,मी तर तुला tanksमहणायला पाहीजे it s ok दोघी हासुन class मधे गेल्या ,तेवहा पासुन शुभदा आणि रीया दोघी best friend झाल्या,तेवा पासुन शुभदा आणि रीया कोणतीही गोष्ट आसुदे ,एकमेकी पासुन लपवत नसे,कोणत्याही subject वर तास न तास discationचालायचं ,खुपच थोड्या दिवसात जीवलग मैत्रीणी झाल्या होत्या,,सगळ्या collagela शुभदा आणि रीयाच्या मैत्री चा हेवा वाटत आसे ,
"खरच एक मैत्री आशीही होती" रीया Delhiवरुन शिकायला मुंबईला आली होती. आण ती hostel vrच राहात होती. तरीही दोघीची दिवसा दिवस मैत्री आतुठ होत होती .....पुढे क्रमश.....