वाढदिवसाचे अभिष्टचिंतन....!🙏🎂💐
माई तुम्हाला चांगले आरोग्यपूर्ण , सुख समृद्धीचे आनंदमय दीर्घायुष्य लाभावे हीच मी मनापासून ईश्वरचरणी , सद्गुरू चरणी प्रार्थना करते! 🙏
"माई " तुम्ही अगदी या चंद्र ,सुर्य ताऱ्यां प्रमाणे खुप दीर्घायुषी आणि खुप आयुष्यमान व्हावे....!
"माई" तुम्ही सदैव अशाच
आमच्या आयुष्यात खंबीरपणे
आमचा आधार बनून आमच्या पाठिशी रहावे...!
" माई "तुमचा प्रेमळ गोड स्वभाव , आणि प्रेमळ निर्मळ सुंदर हे मन नेहमी या सुंदर फुलांप्रमाणे सदैव असेच आनंदी रहावे....!
"माई "तुम्ही आणि तुमचे अनमोल आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहू दे....!
माई तुमचे संस्कार आमच्यासाठी आयुष्यातील प्रत्येक वळणावर आम्हाला उपयोगी पडतील असे तुम्ही आम्हाला दिलेले कडक शिस्तीचे संस्कार हे नेहमी असेच सर्वांपर्यंत मी पोहचवत रहाण्याचा प्रयत्न करेन.
"माई" तुम्ही अगदी या सुर्याप्रमाणेच आम्हाला नेहमी उर्जा देत मार्गदर्शन करत
आमच्या सोबत करत रहावे....!
देवघरातील त्या दिव्या प्रमाणे आयुष्यात सदैव आम्हाला प्रकाश देत रहा... !
माई तुमचा सहवासातले क्षण मला सदैव अनुभवता यावेत ..!
"माई "तुम्हाला नंदिनी कडुन वाढदिवसाच्या मनःपूर्वक गोड गोड खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा....!!🙏🏻💐
तुमची लाडकी
जिज्ञासा...! ✍🏻✒️🙏🏻💐

Related Stories