...

6 views

दुरावा... कारण फक्त एक "गैरसमज"
दुरावा... कारण फक्त एक "गैरसमज"

दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असताना त्या दोघांसाठी त्यांच्या प्रेमाबाहेरच जग म्हणजे निव्वळ प्रतीकात्मकच जग असत.
त्यांच्यासाठी त्यांचं एकमेकांबरोबर असणं,बोलणं,आपापसात भेटणं,एकमेकांत रमुन जाणं... थोडक्यात सांगायचं झाल तर 'तो' तिचं आणि 'ती' त्याचं जग अस म्हणायला हरकत नाही...
दोन प्रेमी सहज एकमेकांना आपल्या आयुष्यात एकत्र आणण्याचे स्वप्न पाहतात आणि एकमेकांशी ऋणानुबंधहि जुळवून आणतात.
न पाहिलेल्या उद्याचा संसार थाटात सजवतात बिचारी... अगदी सहज रित्या हे एकमेकांत गुंतून गेले जातात.दोघांच्याही भावना एकमेकांसाठी इतक्या प्रेमळ असता कि 'तु' आणि 'मी' एवढीच भूमिका बजावत ते आपले आयुष्य जगायला लागतात.त्यांच्या प्रेमाचे चर्चे सगळ्या...