"आदर्शव्यक्ती" ,आदर्श मित्र... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर...🎂🙏
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन...!!
कष्ट व मेहनत दमदार,
जगणे आणि वागणं रुबाबदार....!
अपार कठोर मेहनत, कष्टाने स्वतः ,स्वतःच्या मेहनतीने उत्तुंग भरघोस यश संपादन करणाऱ्या स्वतःच्या मेहनतीवर आज जगात नावलौकिक मिळवणाऱ्या
माई -अण्णांच्या सुपुत्र असलेल्या "आदर्श पुत्राला" माईंनी कडक शिस्तीच्या संस्कारांची शिकवण देऊन माईंनी ज्यांना घडवले ,वाढवलेल्या असे एक खास हुशार , बुद्धिमान भल्या मनाच्या खास " श्रेष्ठ व्यक्तीमत्वाला" माझ्या आयुष्यातील माझे आदर्श, माझे गुरू प्रेरणास्थान, परममित्र सँडी सरांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझा शतशः वंदन... नमस्कार...प्रणाम...! 🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी स्पष्ट आणि निर्भीडपणे, बोलणं आणि अगदी सर्वांशी मनात अत्यंत आदर, सन्मान आणि...