...

9 views

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐🙏
बघता बघता वर्ष संपलं सरत्या वर्षाचं बोट धरूनच नवीन वर्ष आलं सुद्धा...जुनी मनावरची मरगळ दूर सारून नवीन आशा, आकांक्षा, स्वप्नं, नवनवीन संकल्प ओंजळीत घेऊन जुन्या आयुष्याची नव्या वर्षात नाविण्याने सुरूवात करू या...
येणाऱ्या नवीन वर्षा सोबत तुमच्या ही आयुष्यातील नवीन स्वप्न
नवीन संकल्पना नवीन योजना साकार होऊ द्या..आणि आयुष्य तुमचे बदलू द्या पण या सर्व नाविण्याने नटूनही तुम्ही मात्र बदलू नका तुमचा सहवास असाच अखंड असू द्या...
नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्य वर्धक आणि सुखा समाधानाचे आणि आनंदाचे जावो... नवीन वर्षाच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा... ❤❤❤💐💐💐🙏🙏🙏

शोभा मानवटकर... 🙏🙏🙏
© All Rights Reserved