...

37 views

"एक जन्म तुझ्यासाठी"...भाग-3
कारण जर त्याला सांगावे तर, तो आणि मी दोघे आज खूप खुश होऊ.. पण उद्या काय...! म्हणून मी त्याच्याशी संवाद कमी केला. पण मी जितकी त्याला तोडू पाहत होते भेटीतून, त्यापेक्षा जास्त मी अजूनही त्याच्या मनाने खुप जवळ जात होते...
काय करावे हा प्रश्न अखंड पिच्छा सोडत नव्हता...? एक दिवस शाळेत त्याने मला विचारले, तुला नक्की काय झाले आहे, बोल का नाहीस जरा रागाच्या स्वरातच त्याने मला विचारले... मग...