हरवलेल्या वाटा...
आयुष्याच्या प्रवासात काही ना काहीतरी हरवत असतं. कधी सुख तर कुठे तरी दुःख आपल्या पासून दूर होतं असतं... सुख हरवलं तर आपल्याला अमाप दुःख होतं, आणि दुःख हरवलं तर आपल्याला आनंद होतो...
अगदी तसेच, आयुष्य जरी सगळ्यांचे सारखे असेल तरी आयुष्यातील घडामोडी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, निराळ्या, असतात...
म्हणजे प्रत्येकाच्या वाटा, मार्ग, रस्ते भिन्नभिन्न असतात. कुणाच्या वाटेवर सुख उभे असते, तर कुठे सुखासाठी वाटा हरवलेल्या असतात...
कुणासाठी ऊनात वृक्ष सावली घेऊन उभा असतो, तर कुणासाठी त्याच वाटेवर झाडाची पानगळ झालेली असते... जसं देवानं आयुष्य सगळ्यांना हिऱ्यासारखं दिलं आहे,...