मुलाच्या जन्मदीवशी बापाचे मुलाला मार्गदर्शक पत्र
#माझा_मुलगा_लखुजी_चा_जन्मदीवस
आज माझा मुलगा लखुजी चा जन्मदीवस.
बाळा तुला जन्मदीवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा आणी आशीर्वाद.
एक पालक म्हणुन प्रत्येक आई वडीलांना आपल्या पाल्याबद्दल आपेक्षा आसतात यांत काही गैर नाही.
देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आणी माझे आयडाॅल एक गोष्ट नेहमी सांगतात ती म्हणजे “गरीब कुटुंबात तुमचा जन्म झाला ही तुमची चुक नाही पण,तुम्ही गरीब म्हणुन मरत असाल तर नक्की ही तुमची चुक आहे.
त्याप्रमानेच मला वाटत माझ्या मुलाचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म जरी झालेला आसला तरी मरेपर्यन्त स्व:ताची वेगळी ओळख निर्माण करून एक खास व्यक्ती म्हणुन समाजात आपली प्रतिमा तयार करावी अशी आपेक्षा व्यक्त करतो.
मी लहानपणी अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षकाला एक पत्र लीहीले होती त्या काळातील एक आदर्श पत्र म्हणुन त्याकडे पाहिले जाते.
त्या आशयाचा एक गाभा नविन पीढीतील बाळांसाठीचे व बदलत्या जीवनकाळात सुसंगत असे पत्र असं मी मानतो.
पन हे कोण्या शिक्षकासाठी नाही तर बाळाला त्याच्या भविष्यकाळातील जीवनासाठी आहे.
अब्राहम लिंकन ने त्या काळात स्वताच्या मुलाला पत्राद्वारे केलेल मार्गदर्शन समकालीन संपूर्ण पिढीसाठी आदर्श ठरले.
आजकाल कोणी पत्र लिहीत नाही आणि लिहिले तर वाचत नाही.
पण काळानुसार जगात भरपुर बदल झाले.
नव्या पीढीसाठी आव्हान खुप आहेत त्या आव्हानासाठी दीशा व काळानुसार जगन्याचा मार्ग हे पत्र दाखवेल अशी आशा व्यक्त करतो.
कदाचीत हे पत्र अनेक पालक आपल्या पाल्याला लीहीन्यासाठी उत्सुक असतील पण काही कारणास्तव लीहु शकत नसतील कींवा काही अडचनीमुळे व्यक्त होत नसतील.
त्या सर्व पालकांचा प्रतिनिधी की किंवा त्यांचा आवाज बणुन मी ही ऊठाठेव करतोय.
त्या पालकांपैकी मी एक आहे असं मानतो.....
बाळा तु नेहमीच याची आठवन ठेव की आपल्या मातीत जन्मलेले व आपल्याला आदर्श असा जीवन जगण्याचा मार्ग दाखवलेले महापुरुष विश्ववंदनीय शिवराय,माॅसाहेब जिजामाता,वीरप्रतापी लखुजीराजे,छात्रवीर शंभुराजे,शाहु महाराज,महात्मा फुले,सयाजी महाराज,बळीराजा,जगदगुरू संत तुकाराम महाराज,संत गाडगे बाबा,संत तुकडोजी महाराज यांचा विचारांचा वारसा आयुष्यभर जपायचा आहे.
जगतातील जे आदर्श व्यक्ती आहेत कृषीरत्न डाॅ.एम,एस स्वामीनाथन सर,लढवय्ये शरद पवार साहेब,नैतीकता पाळनारे रतनलाल टाटा,मिसाईलमॅन अब्दुल कलाम,जागतीक मार्केटींग गुरू फिलीप कोटलर सर, ज्ञानयोगी डाँ.श्रीकांत जिचकार सर,रविश कुमार सर यांच्या जीवनातील संघर्षाची प्रेरना ही तुला आयुष्यातल्या कठीन वळनावर मार्ग दाखवेल.
जगतातील नवनविन गोष्टींचे अनुभव,वाचन व अभ्यास व ती आत्मसात करने हीच वाट तुझे आयुष्य घडवेल यांत मला काही शंका नाही.
स्व:ता घडत आसताना किंवा काही नविन करत आसताना लोक हसतील विरोध करतील किंवा वेड्यात काढतील पन तु मागे हटवायचं नाही कारन ह्या यशानंतर हेच लोक तुझं नाव अभिमानाने घेतील हीच तर जगाची रीत आहे.
मी हे तुला आपेक्षेच ओझ देत नाही तर जीवन संघर्ष ची प्रेरणेची शिदोरी देतोय
ती तुला आयुष्यभर पुरेल.
बाळा तु भरपुर खेळ,बागड,दंगामस्ती कर पन आपली वाट चुकू देऊ नकोस.
मला वाटतं की आपल बाळ हे शांत एकलकोंड कोपऱ्यात बसणार नसाव तर खेळनार,बागडनार,दंगामस्ती करनार व बंडखोर असावं.
आपल मत बेधडक मांडणार व आपली बाजु खंबीरपणे
मांडणार आसाव असं वाटत.
जगदगुरू संत तुकाराम महाराज म्हणतात पुत्र असावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोका झेंडा या ऊक्तीप्रमाने आपल बाळ असावं हेच आजच्या पीढीसाठी अभीप्रेत आहे.
बाळ तु शिक्षनाने स्व:ता चा सर्वांगीन विकास करावा व जगात आपल्या देशाचे नाव लोकीक करावे.
आपले आदर्श शंभुराजे हे जगातील आठ भाषांचे पंडीत होते त्यांचा आदर्श व वारसा घेऊन जगातील इंग्लिश,चायनीज,जापनीज,रशियन,फ़्रेंच,जर्मन ह्या भाषांमधे पारंगत होऊन जगाच्या मार्केट मधे अनुवादक ( Translator) या विशाल क्षेत्रात काम करावेस आणी जगभर फिरून आपल काम एक वेगळ्या उंचीवर घेऊन जावसं असं वाटत.
त्या सोबत Charted Account, Actuary, Forensic accounting, Ecnomic adviser अशा अनेक राष्ट्रीय पातळीवर अनेक क्षेत्र खुली आहेत.
जी की आपल्याला जागतीक स्तरावर देशाचे नाव मोठं करायला सोनेरी संधी आहेत.
ह्या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी नवनविन क्षीतीज काबीज करण्यासाठी चाकोरीच्या बाहेर येऊन नवा विचार केला पाहीजे.
तो नवा विचार ही मंडळी देतात.
आणि तो नवा विचारासोबत नवी संधी देणारी ही क्षेत्र आहेत.
तुझ्या प्रत्येक पावलासोबत मी आहे व तुझ्या प्रत्येक निर्णयासोबत मी खंबीर ऊभा राहीन अशी मी ग्वाही देतो.
खुप काही लीहीत नाही पन तुला हे सर्व जपायचय आणी वाढवायचय हे विसरू नको.
बाळा तु आज लहान आहेस लीहु वाचु शकतं नाहीस कारन आता तर तु बोलने शीकत आहेस,तुझे बोबडे बोल हीच तुझी सुरूवात आहे पन म्हणतात की “बाळाचे पाय पाळन्यात दीसतात”म्हणुन ही सगळी ऊठाठेव.
पन तु जेव्हा मोठा होशील तेव्हा तुला हे पत्र मार्गदर्शन व योग्य दीशादर्शक ठरेल यांत मला काही शंका नाही.
-तुझा जन्मदाता
संदीप जाधव
© आठवनीचा कोंडमारा