...

2 views

मैत्री ❤️
6 महिने झाले लॉक डाऊन झाल्याला पण त्या सहा महिन्यात समजलं मैत्रीच महत्व मैत्रीम्हणजे
एक प्रेमळ नात मला समजलेलं मैत्री च नात म्हणजे मी जे लॉक डाऊन मध्ये फेस केलं ते म्हणजे मी lockdown मध्ये समजले आपण सगळ्यांनी च मदत केली मैत्री म्हणजे विश्व जर ती आपल्या आयुष्यात नसेल तर आपल्या आयुष्याला वळण नाही
त्यामुळे special thanks my all friends