गर्वाची जाणीव.
... आपल्याला खूप वेळा वाटतो की मी आहे म्हणून सगळं श्रेष्ठ समजतात जणू काही देवच अहंकारात एवढे माजून जातात की स्वतःला श्रेष्ठ समजतात ...पण त्याचा मागे कोणाचा हात आहे का नाय ते नाय बघत स्वतःचा गर्वावर आभिमन करतात
टीप .. स्वतःला कधी कमी नये
आणि स्वतःला महान पण समजू नये
... जेव्हा पांडव आणि कौरव यांचात युद्ध झाल तेव्हा श्री कृष्णाची कधी न हरणारी विजयी सेना घेतली त्यांचा बाजू ने त्यांनां वाटलं की श्रीकृष्ण
ची विजई सेना कारण कधी न हर्णारी सेना होती कृष्णा ची पण झाल उलट जिथं श्री कृष्ण तिथं विजय झाल कौरव युद्धात हरले
..कारण जिथे श्री कृष्ण तिथं विजय होता त्याची सेना कधी युद्ध हरत नव्हती कारण त्याचा होता की श्री कृषा त्यांच्या पाठी मागे हो म्हणून ती सेना विजय होवाची पण कौरव यांना गैर समाज झाला की श्री कृष्ण ची सेना आहे तर विजय आमचाच होईल
तस आपल्या जीवनात पण आहे मुलगा मोठ झाला की मी मोठा झालो मला मला सगळं येत पण हे विसरून जातात का त्यांचा पाठी श्री कृष्ण सारखा त्यांचा बाप असतो म्हणून ते विजय होतात तर कधी पण मुलगा किती मोठा झाल तर बापाला नाय विश्राचा कारण या जगात पहिली दुनिया दाखवणार बाप आसतो आणि बाप बाप असतो हे लक्षात ठेवा श्री कृष्ण सारखा १०० कुका माफ करणारा पण बापाचं आस्तो पण बापाला विसरू नको
कुलदीप रामदास कासकर
९८१९४०१३९१
© KULDEEP