...

14 views

चारोळी
आयुष्याच्या खडतर वळणवाटेवर
​जगण्याचे असावे असे ठोस कर्म...
​कठीण प्रवासात त्यांच्या संगतीने
​होतील सुलभ जगण्यातील मर्म...

​ शोभा मानवटकर...



© All Rights Reserved