...

5 views

ललित लेख
कल्पनाविश्व"
मन पटलांचा हिंदोळ्यावर
झोके घेते रोज नवे...
कल्पनेतले विश्व मज
फारच वाटे हवे हवे...!
आवडते मला कल्पनाविश्वात रमणे....!
या आवडीमुळेच माझ्यातल्या सृजनशीलतेला मूर्तस्वरूप प्राप्त होते ...कवितेच्या ,..लेखाच्या.. रूपाने .
कधी नभी टीमटीमणारी शुक्राची चांदणी होते मी ,
कधी मधुमालतीच्या फुलांप्रमाणे हरीतवेलीवर फुलते...डूलते...!
फुलपाखरांसम इवल्या इवल्याशा पंखात सप्तरंग लेवून मुक्तविहरते.. रानावनात ,बागेत ...
नाजूक पुष्पकलिकेंवर अन् दवबिंदूंनी सजलेल्या...