...

9 views

Mission AK ( One side प्रेमाच top secret mission) Part-1
प्रेम म्हणजे काय? प्रेम कस करायच?कुणावर प्रेम करायच? प्रेम कसं होतं? प्रेमात काय काय करावा लागत? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील किंवा पडत असतील किंवा तुम्ही त्याचा अनुभव पण घेतला असेल.मला ही असे प्रश्न पडत होते. पण आता नाही पडत कारण आता त्या प्रश्र्नांची उत्तरे सापडली आहे. ह्या सगळ्याचा अनुभव घेता घेता मी प्रेमावर थोडी रिसर्च केली. त्या रिसर्च वरून मी माझ्या दृष्टीने प्रेमाचे काही प्रकार पाडलेत. आता आपण आई आणि मुलगा, बहिण आणि भाऊ किंवा बाप-लेक...