MY BRO LOVE STORY
प्रिय.....
मला तुला खुप दिवसापासुन एक गोष्ट
सांगायची होती ती आज सांगते.मला तु
खुप आवडतोस .पण तु दाहावीची बोर्डाची
परीक्षा पास हो मग तु माझी दोन वर्षे प्लीज
वाट पहा मला नववी व दाहावी पास पास होऊ दे दोन वर्षे वाट पाहशील का ?
नसशील तर मी तुला विसरायला तयार आहे पण प्लीज दोनच वर्षे वाट पहा कारणकी मी तुला विसरु शकत नाही I LOVE YOU मनोज सुट्टी असल्यावर तुझी खुप आठवण येते.म्हणुन तुझी एखादी वस्तु दे तुझ्या मनात काही असेल तर प्लीज लिहून दे आणि दोन वर्षे...