...

41 views

मला जर इच्छाप्राप्तीचं वरदान मिळालं तर...
इच्छा प्राप्ती म्हणजे एक "अकल्पित गोष्ट" ज्याची कल्पना ही माणसाने मनात केली नसेल... अशी शक्ती, अशी तेजता, अशी वेळ, अशी अनमोल संधी, अशी क्रिया, अशी घटना... किंवा असा आशिर्वाद...

मला नाही बरं का मिळाले असे वरदान इच्छा प्राप्तीचे... पण जर मला असं अनोखं वरदान खरचं मिळालं तर...! आज मी माझ्या मनातील विचार माझ्या लेखातून मांडत आहे. खरचं जर मला असे अकल्पित, अनोखे वरदान मिळाले तर, मी आधी अन्याय या शब्दाचा म्हणजेच कृतीचा समूळ नाश करील... कारण या अन्याय नावाच्या प्रकाराने माणसं एकमेकांवर जबरदस्तीने स्वतःच्या इच्छा लादत आहेत...

अन्याय म्हणजे न्याय नसणे...
अन्याय म्हणजे इच्छा किंवा चूक नसताना निरपराध माणसांच्या मनाचा जिवंतपणी एखाद्याने स्वार्थासाठी दोष...