...

15 views

मोरपीसी आठवणी...!💖
मोरपीसी आठवणी....!

संध्याकाळच्या वेळी तुझी आठवण मला जरा जास्तच छळते...!
स्वस्थ बसू देतच नाही तुझ्या आठवणीने मन अस्वस्थ होते...!
रोज संध्याकाळी आपण बस स्टॉप वर भेटायचो मग आपल्या ठरलेल्या ठिकाणी बसून भरपूर मनसोक्त मनमोकळ्या गप्पा मारायच्या...!
शेजारच्या स्टाॅलवर दोघांनी मिळून एकच चहा शेअर करत घ्यायचा....मग मी माझ्या बसची वाट बघत असायची माझ्या गावच्या बसमध्ये मला बसवून माझी बस जायला निघाल्यावर मग तू तुझ्या घरी जायला निघायचास....गर्दीत मी घाबरते म्हणून मला तू कधीच एकटीला सोडून जात...