मास्क म्हणजे काय असतं ?
मास्क म्हणजे स्वतः ला कोरोना होऊ द्यायचं नसतं
कोरोनाला हरवायच शस्त्र असतं
कोरोनाला जिंकूच द्यायचं नसतं
दुःखाला सुख द्यायचं बळ...
कोरोनाला हरवायच शस्त्र असतं
कोरोनाला जिंकूच द्यायचं नसतं
दुःखाला सुख द्यायचं बळ...