तो अन् ती
*तो आणि ती*
*भाग १*
ती लहान तालुक्यातील अन् तो मेट्रो सिटी तील.
तिने पहिल्यांदाच Instagram la account उघडले. अहो सहज म्हणून. तिला पण friend request यायला लागल्या.तिने पण Followers & following च्या या दुनियेत प्रवेश केला. एक दिवस सहज पाहता पाहता त्यांच्या post दिसल्या. त्या post ची तर ती दिवानीच झाले.किती सुंदर लिहीतो, खूप छान अक्षर त्यांचे, त्यांच्या post पाहता पाहता ती हरवून जायची.
ती आवर्जून comment & like करायची त्यांच्या प्रत्येक post ला. पण अजुनही त्याची friend request तिने accept केली नव्हती. तो परत परत पाठविण्याचा प्रयत्न करायचा. असाच एक दिवस त्याच्या Inbox ला msg आला.तुमचा profile हा का ठेवला. तिने म्हटले सहजच ,तो म्हणाला असू दे. काही तरी आहे.ती म्हणाली अहो असं काही नाही.आता ते बऱ्यापैकी बोलायला लागले. तिने friend request पण स्विकारली होती त्याची. नंतर काय तर त्यांचं रोजच बोलणं सुरू झाले. कुठे राहता, काय करता etc etc ..विचारांची देवाण घेवाण सुरू झाली. तो रोज good morning चार msg टाकायचा. एखाद्या दिवशी msg नाही आला तर तिच्या जीव भांड्यात पडलाच म्हणून समजायचे.त्यानी sad post story ला टाकली की हिचा लगेचच msg काय झालं म्हणून. तो म्हणायचा अंग सहज म्हणून केली post .असेच छान दिवस जायचे त्यांचे....
@saanz._sakhi
Follow, like comment and share plz