जीवनात हास्याचे महत्त्व
रावी एक बारा वर्षाची मुलगी. रावी एक लाडा कोडात वाढलेली हट्टी मुलगी होती. तीच एक असायचं आपल्याला एखादी गोष्ट आवडली की ती आपल्याकडे असायलाच हवी. रावी तशी हुशार होती. मदत करायची तिला सगळं काही येत होतं रावी अभ्यासात देखील हुशार होती. पण तिची एकच गोष्ट वाईट होती ती म्हणजे रावी खुप मुडी होती. जर अभ्यासाचा मुड असेल तर अभ्यास खुप मन लावुन करणार आणि कामाचाही मुड असेल तरच काम करणार नाहीतर सतत पडलेला चेहरा. तिची आई तिला नेहमी समजावयाची. "बेटा अस वागत जाऊ नकोस. आता तु मोठी झाली आहेस. मोठ्यांच ऐकावं. अस सारख राग राग करू नाही." रावी तेवढ्यापुरत हो म्हणायची आणि मग परत जैसे थे.
त्यादिवशी रावीकडे एक खुप मोठा कार्यक्रम होता. पाहुण्यांची गर्दी जमली होती. रावीचे आई बाबा पाहुण्यांकडे अगदी जातीने लक्ष देत होते. घरात खुप गर्दी...
त्यादिवशी रावीकडे एक खुप मोठा कार्यक्रम होता. पाहुण्यांची गर्दी जमली होती. रावीचे आई बाबा पाहुण्यांकडे अगदी जातीने लक्ष देत होते. घरात खुप गर्दी...