शामल आणि चेटकिन
माझा चेटकीनीवर विश्वास आहे का? अरे अर्थातच आहे।
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका गावात शामल नावाची मुलगी राहत होती। तशी खूप समजदार होती बरं का शामल। रोज सकाळी लवकर उठायची शेतात जाऊन गुरांसाठी चारा आणायची आणीघरची सगळी काम आटोपल्यावर वेळ मिळाला की मन्याच्या सुंदर माळा करायची।
घर तिचं तेवढं काही मोठं नव्हतं पण डोंगरावर असलेल ते टुमदार घर, तिला फार आवडायचं। असेच दिवस जात होते आणि मण्यांच्या माळा गुंफत गुंफत शामल मोठी होत होती। पण एके दिवशी अचानक उठल्यावर शामल पाहते ते काय ? तिची सगळी गुरे अचानक गायब झाली होती। अरेरे हे कसं झालं? गुरांना शोधात शामल डोंगराच्या आजूबाजूला सैरावैरा धावत होती, सगळीकडे शोधून झालं पण गुरांचा काही पत्ताच नाही। ती गुरं...