हळद आणि हडळ - ७
हळद आणि हडळ - ७
संध्याकाळ झाली. अवंती अमृताच्या खोलीत आली. खोलीचं बदललेलं स्वरूप पाहून ती बिथरलीच. तायडी एवढं काम एकटी कस करू शकते?. दुपारपर्यंत तर ती बाहेरच होती. आणि हे काय? तिला न आवडणारे कपडे पण बाहेर का काढलेत? बेडची जागा का बदलले? माझे फोटो कुठे गायब झाले? तायडीला न आवडणारे पैंटिंग्स ईथे कसे? डोक्यात एक ना शंभर प्रश्न. ती काहीच बोलली नाही. आजी आणि आईला ती अमृताच्या खोलीत घेऊन आली.
आजी आणि आई देखील खोलीचं बदललेलं स्वरूप पाहतच राहिले. अमृताला झोपेतून उठवत आजी म्हणाली. "अमृता, उठतेस ना, बघ किती वाजलेत. जा तोंड हात पाय धुवून घे, चहा झालाय".
अमृता उठली. जोरात आळस देत, विचित्र आवाज काढत, या तिघींनाही न जुमानता ती पडवीत गेली. या तिघीही एकमेकींच्या तोंडाकडे पाहत राहिल्या. "अशी काय हि" रोज नाजूक हावभावाची पोरगी आज एकदमच विचित्र का वागते". आजीने मनातूनच जाणलं. तिने अमृतावर नज़र ठेवली. अवंतीलाही सतर्क केलं. बाहेरची बाधा झाल्याची तिला खात्री झाली होती. लग्न जवळ...