आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्याने व्हावी...
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं म्हणजे आनंदी जीवन जगण्याचं... पण हे तर स्वप्न आहे. परंतु सत्यात प्रत्यक्षात घडतं उलटच, उलट म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत नाही घडतं, पण ज्यांच्या आयुष्यात वास्तवात असे सुख नसलेले, अगदी थोडेही सुख नसलेले, क्षण आयुष्यभर खोट्या स्वप्नात जगून काढावे लागतात...
जीव नकोसा होतो, असह्य दुःख सहन करत मिळालेल्या आयुष्याला अर्थ देऊन जगण्याला बळेच बळ आणून सुख शोधावे लागते... मग अशा वेळी आपलेच कंटाळलेले, थकलेले मन आणि शरीर विचार करते, की "आयुष्याची सुरुवात पुन्हा एकदा नव्याने व्हावी..." सुकलेल्या फुलांचा जसा गंध संपत नाही, कमी होत नाही !
दुसऱ्याच्या हाताला अत्तर लावताना आपलीही बोटे सुगंधित होतात !
शेजाऱ्याच्या दरात जरी आपण सच्च्या...